सफरचंद निबंध 10 ओळी
- सफरचंद काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पिकते.
- सफरचंदाचे फूल आणि फळ दिसायला सुंदर असते.
- सफरचंदाचा रंग लाल असतो.
- हे एक रसाळ फळ आहे.
- सफरचंदात छोट्या-छोट्या काळ्या बिया असतात.
- हे फळ आरोग्यासाठी लाभदायक फळ आहे.
- हे फळ शरीर आणि मनाचा थकवा दूर करते.
- सफरचंद खाल्ल्यामुळे आपली त्वचा स्वच्छ राहते.
- असं म्हणतात – रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा.
10 Lines on Apple in Marathi
अजून वाचा :
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी
- केशकर्तन निबंध 10 ओळी
- गारुडी निबंध 10 ओळी
- फेरीवाला निबंध 10 ओळी
- मदतनीस निबंध 10 ओळी