दसरा निबंध मराठी 10 ओळी
- दसऱ्याला ‘विजयादशमी‘ सुद्धा म्हणतात.
- या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवला होता.
- याच्या दहा दिवस आधी रामलीला सुरू होते.
- रामलीलेमध्ये भगवान श्री राम यांच्या जीवनातील घटना दाखविल्या जातात.
- दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी भगवान श्री राम यांची पालखी निघते.
- मोकळ्या मैदानात रावण, मेघनाद आणि कुंभकर्ण यांचे उंच-उंच पुतळे जाळले जातात.
- हजारो लोक या मोकळ्या मैदानात जमा होतात.
- लोक भगवान श्री राम यांच्या विजयाचा आनंद साजरा करतात.
10 Lines on Dussehra in Marathi
अजून वाचा :
- रक्षाबंधन निबंध 10 ओळी
- होळी निबंध 10 ओळी
- डाळिंब निबंध 10 ओळी
- केळ निबंध 10 ओळी
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी