रक्षाबंधन निबंध 10 ओळी
- रक्षाबंधन बहीण-भावांचा सण आहे.
- या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते.
- भाऊ या दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो.
- या दिवशी खूप प्रकारचे पदार्थ आणि मिठाई तयार करतात.
- मी पण माझ्या बहिणीला काही भेटवस्तू देतो.
- हा सण लहान मुले हसून-आनंदात साजरा करतात.
- माझी आत्या माझ्या बाबांना राखी बांधते.
- ती आम्हा सगळ्यांना राखी बांधते.
- राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला तिची रक्षा करण्याचे वचन देतो.
10 Lines on Raksha Bandhan in Marathi – Few Lines on Raksha Bandhan in Marathi
अजून वाचा :
- होळी निबंध 10 ओळी
- डाळिंब निबंध 10 ओळी
- केळ निबंध 10 ओळी
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी