कोजागिरी पौर्णिमा मराठी निबंध – Kojagiri Purnima Nibandh in Marathi

आश्विन महिन्यात शरदऋतु येतो. म्हणून आश्विन महिन्यात जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी निघतो. म्हणून ती रात्र फार सुंदर वाटते. शरदऋतुत आकाश स्वच्छ राहते. जमिनीवर चोहीकडे हिस्वळ दिसते. अशा सुंदर वातावरणात कोजागिरीचा चंद्र आणखीच सुंदर दिसतो. चंद्र आपल्या दुधासारख्या प्रकाशाने चांदणीला आणि जमिनीला न्हाऊ घालतो. चांदण्यारात्री झाडे, वेली फारच सुंदर दिसतात. उसळणारा समुद्र आणि वाहती नदी हे फारच सुंदर दिसतात. कोजागिरीच्या रात्री लोक नदीवर किंवा समुद्रकिनारी फिरायला जातात. तेथे लोक आनंद लुटतात, नाचतात व गातात.

कोजागिरी पौर्णिमा मराठी निबंध – Kojagiri Purnima Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply