माझी मामी निबंध मराठी – Majhi Mami Nibandh Marathi

आईच्या भावाला मामा म्हणतात. मामाच्या पत्नीला मामी म्हणतात. माझ्या मामीचे नाव सरोज आहे. तिला गुलाबी व हिरव्या रंगाची साडी शोभून दिसते. माझी मामी खूप प्रेमळ आहे. ती अतिशय हुशार आहे व नेहमी सर्वांशी गोड बोलते. सुट्टीत आमची चंगळ असते. नवीन पदार्थ खाऊ घालते. गोष्टी सांगते. नवीन कपडे घेते. मला माझी मामी खूप आवडते.

पुढे वाचा:

Leave a Reply