माझी दैनंदिनी निबंध मराठी – Mazi Dainandini Marathi Essay
पाचवीच्या पाठ्यपुस्तकात धडा होता- ‘दिनूची दैनंदिनी.’ तेव्हापासून मी स्फूर्ती घेतली की, आपणही दैनंदिनी लिहावी. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बाबांकडून एक डायरी घेतली. एक जानेवारीपासून दैनंदिनी लिहिण्याच सोडला.
१ जानेवारी बराच दंगामस्ती करण्यात गेला. शाळेला सुट्टी नव्हती. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणून शिक्षकही आनंदी मूडमध्ये होते. आज कुणीही रागावले नाही. उलट सर्वजण १ जानेवारीच्या आनंदात दंग होते. संध्याकाळी मैदानावर मित्रांनी आपापले संकल्प सांगितले. त्या दिवशी मी खूप दमलो होतो, त्यामुळे रात्री दैनंदिनी लिहिली नाही मग वरचेवर असेच होऊ लागले. बऱ्याच पानांवर एखादी ओळ लिहिली जाऊ लागली. मध्ये मध्ये पाने कोरीच राहू लागली. काही वेळा हातून काही चुका होत. . म्हणून त्या दिवशी मी दैनंदिनी लिहीतच नसे. आपली दैनंदिनी कोणीतरी वाचेल, अशी भीती वाटे.
अशा रीतीने माझी दैनंदिनी कोरीच राहिली. माझा संकल्प अपुराच राहिला.
पुढे वाचा:
- माझी इच्छा (अभिलाषा) निबंध मराठी
- माझी आवडती भाजी निबंध मराठी
- माझा विमान प्रवास निबंध मराठी
- माझा वाढदिवस मराठी निबंध
- माझा वर्ग निबंध मराठी
- माझा मामा निबंध मराठी
- माझा भारत महान निबंध मराठी
- माझा भाऊ निबंध मराठी
- माझा छंद बागकाम निबंध मराठी
- माझा गाजलेला छंद निबंध मराठी
- माझा आवडता सण निबंध मराठी
- माझा आवडता सण विजया दशमी निबंध
- माझा आवडता सण गुढीपाडवा निबंध