माझी वर्गशिक्षिका मराठी निबंध – Mazi Varga Shikshika Essay in Marathi

माझ्या वर्गशिक्षिका विजया नाईक आहेत. त्या खूप हुशार आहेत. त्यांचा आवाज अतिशय गोड आहे. त्या कधीच आमच्यावर रागावत नाहीत. त्या आम्हाला छान छान गोष्टी सांगतात. त्या आम्हाला सतत स्वच्छतेबद्दल सांगतात. अवघड गोष्टी सोप्या करून शिकवतात. त्या गोड आवाजात गाणी व कविता म्हणून दाखवितात. त्या आम्हाला सहलीला घेऊन जातात. त्या म्हणतात, स्मुले म्हणजे देवाघरची फुले. त्यांना मुले खूप आवडतात.

माझी वर्गशिक्षिका मराठी निबंध – Mazi Varga Shikshika Essay in Marathi

मी पाचवीचा विद्यार्थी आहे. आम्हाला एक वर्गशिक्षिका आहे. त्या खूप सुंदर आणि सुडौल आहेत. त्याचं नाव सरस्वती सहगल आहे. फारच जीव ओतून शिकवतात शिस्तभंग केल्यावर त्या आम्हाला थोडीफार शिक्षा पण करतात. त्या नेहमी हसत राहातात. कधी-कधी आम्हाला त्या फारच रोमाचंक गोष्टी पण सांगतात.

सरस्वती मॅडम अविवाहीत आहेत आणि फारच मनमिळावू आहेत. त्या आम्हाला इंग्रजी शिकवतात. पहिला तास त्यांचाच असतो. सर्वप्रथम त्या आमची हजेरी घेतात. नंतर काय शिकवणार आहेत त्याची कल्पलना देतात. त्यानंतर शिकवायला सुरूवात करतात. त्यांचे अक्षर पण खूप सुंदर आहे. गीत पण त्या खूप फार गोड गातात त्या देखील आमच्यासोबतच शाळेत बसने ये-जा करतात. आम्ही सर्वजण त्यांचा खूप आदर करतो.

मला त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळते. मला देखील त्यांच्यासाखं शिक्षक व्हावं वाटतं. शिक्षकाला राष्ट्रनिर्माता म्हटल्या जाते. त्याची अनेक कारणं आहेत. माझे आई-बाबा सरस्वती मॅडमला चांगले ओळखतात. शिक्षक-पालक बैठकीत ते त्यांना भेटतात. त्या पण आईबाबांचं खूप कौतूक करत असतात. मला वाटतं की त्यांनी आमच्या घरी जरूर यावं.

पुढे वाचा:

Leave a Reply