ध्वनी प्रदूषण निबंध मराठी – Dhwani Pradushan Nibandh in Marathi
हल्ली ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. शहरात तर माणसाला एकही दिवस शांतता लाभत नाही. सर्वत्र माणसांचा कोलाहल माजलेला असतो. त्यात वाहनांच्या व ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची भर पडली आहे. रेडिओदूरदर्शनवरील कार्यक्रमांचा आवाज तर अगदी असह्य झाला आहे. हे सर्व भयंकर आहे.
या ध्वनिप्रदूषणामुळे आपण नीट अभ्यास करू शकत नाही. आपले काम शांतपणे करू शकत नाही. आपल्याला शांत झोप मिळू शकत नाही. लहान मुलांना, आजारी व वृद्ध माणसांना याचा बेसुमार त्रास होतो. काही माणसे तर आजारी पडतात. काहीजणांना चक्कर येते. शास्त्रज्ञांच्या मते, ध्वनिप्रदूषणामुळे माणसे बहिरी होतील.
ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आपण हळू आवाजात बोलावे. घरातील रेडिओचा व दूरदर्शन संचाचा आवाज लहान ठेवावा. ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजात कधीच लावू नये. आपण आतापासूनच या सवयी लावून घ्यायला हव्यात.
पुढे वाचा:
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मी पाहिलेला एक देशभक्त निबंध मराठी
- देव जरी मज कधी भेटला निबंध मराठी
- दूरदर्शनचे फायदे व तोटे
- दूरदर्शन शाप की वरदान निबंध मराठी
- दूरचित्रवाणी निबंध मराठी
- दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी
- दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध