मी फळा बोलतोय मराठी निबंध – वर्गातील फळ्याचे मनोगत – Falyache Manogat
मी वर्गप्रतिनिधी आहे. त्यामुळे मी लवकर शाळेत गेलो. फळा पूर्ण स्वच्छ केला आणि सुंदर हस्ताक्षरांत सुविचार लिहीत होतो. तेवढ्यात तो फळा माझ्याशी बोलू लागला…
“मित्रा, किती मनापासून लिहीत आहेस ! हे बघून मला खूप आनंद झाला आहे. तू नेहमीच फलकलेखन छान करतोस. त्यामुळे मी खूप सुंदर दिसतो. पण तुझे काही मित्र मात्र वाईट आहेत. ते माझ्यावर काहीबाही लिहून ठेवतात. वेडीवाकडी चित्रे काढतात. त्याचे मला खूप दु:ख होते.
“मित्रा, मी तुम्हांला किती मदत करतो! तुम्हांला कठीण शब्दांचे अर्थ सांगतो. इंग्रजी शब्दांची स्पेलिंग सांगतो. गणिते सोडवायला मदत करतो. माझ्याशिवाय चित्रकला शिकताच येणार नाही. सगळे विषय शिकायला माझीच मदत होते. म्हणून तुझ्या मित्रांनाही माझी काळजी घ्यायला सांग. माझ्याकडे नेहमी लक्ष दयायला सांग, तरच तुम्हांला ज्ञान मिळेल.” एवढे बोलून फळा थांबला. “
पुढे वाचा:
- वन्यपशू आणि आम्ही मानव
- वक्तृत्व कला निबंध मराठी
- लोखंडी नांगराचे आत्मवृत्त
- ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’
- लोकमान्य टिळक मराठी निबंध
- लोकप्रिय क्रिकेटवीर – सुनील गावस्कर
- लेखकाची जबाबदारी मराठी निबंध
- लाल किल्ला निबंध मराठी
- लहान मुलांनी काम करावे काय
- मराठी कथा लेखन लबाड कोल्हा
- रेल्वे स्टेशनचे दृश्य मराठी निबंध
- रेडिओ मराठी निबंध
- रुपयाची आत्मकथा मराठी निबंध
- रिक्षावाला निबंध मराठी