ईसा मासिहा निबंध मराठी

मसिहा खिश्चन धर्माचे संस्थापक आहेत. या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांची संस्था जगात सर्वांधीक आहे. या धर्मात अनेक पंथ आहेत. ख्रिश्चन धर्माचा मुख्य ग्रंथ बाइबल आहे. यामध्ये येशू ख्रिस्त व त्यांच्या शिष्यांचे वचन व उपदेश संग्रहीत आहेत. सर्व ख्रिश्चन असे समजतात की ईश्वर त्यांच्यासाठी पित्यासमान आहे. आणि ख्रिश्चन त्यांचे पुत्र आणि मानवतेचे रक्षक म्हणून आहेत.

येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसापासूनच इंग्रजी कालगणना समजली जाते. म्हणून आजपासून तितक्यापूर्वी त्यांचा जन्म बेथलहेमच्या एका यहूदी कुंटुबात झाला. त्यांचे वडील व्यावसायाने मेंढपाळ होते. त्यांच्या आईचे नाव मेरी होते.

वयाच्या तीस वर्षापासूनच येशूने उपदेश देण्यास आणि धर्माचा प्रचार करायला सुरूवात केली. त्यांनी अनेक चमत्कार देखील करून दाखवले. त्याने प्रभावीत होवून मोठ्या संख्येने लोक त्यांचे अनुयायी बनले. त्यांनी अहिंसा, मनाचे पावित्र्य आणि आपल्या पापाचे प्रायश्चित
करावे यावर भर दिला. त्यांनी सांगितले की ईश्वराला आपला पिता आहे असे समजा. त्याचा सन्मान करा आणि केलेल्या पापाची कबुली द्या.

येशुला १२ शिष्य होते. येशू ३३ वर्षाचे असतानाच त्यांनस क्रुसावर खिळे ठोकून ठार करण्यात आले. त्यांच्यावर धर्मनिंदा आणि लोकांना मार्गभ्रष्ठ करण्यासारखा खोटा आरोप लावण्यात आला होता. या मृत्यूदंडानंतर काही दिवसानंतरच येशू यांचे पुन्हा आगमन झाले. म्हणजे ते कबरीमधून उठून बाहेर आले. ख्रिश्चन लोकांची अशी धारणा आहे की ईश्वर व ईश्वराचा पूत्र यांच्यावर दृढ विश्वास ठेवल्याने आणि पापाचे प्रायश्चित केल्याने मोक्षप्राप्ती होवू शकते.

पुढे वाचा:

Leave a Reply