बालदिन निबंध मराठी 10 ओळी
- पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस १४ नोव्हेंबरला बालदिनाच्या रूपात साजरा करतात.
- ते स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री होते.
- नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते.
- लहान मुलेसुद्धा त्यांना ‘चाचा नेहरू’ म्हणायची.
- प्रत्येक शाळेत बालदिन साजरा करतात.
- या दिवशी लहान मुले शाळेत गीत, नृत्य, नाटक इत्यादी कार्यक्रम सादर करतात.
- शाळेत कार्यक्रमानंतर मिठाई वाटतात.
- यशस्वी मुलांना बक्षिसे दिली जातात.
- नेहरूंनी आधुनिक भारताच्या उभारणीचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण केले.
- या दिवशी देश नेहरूंची आठवण काढतो.
10 Lines Essay on Children’s day in Marathi
अजून वाचा :
- ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी
- दसरा निबंध मराठी 10 ओळी
- रक्षाबंधन निबंध 10 ओळी
- होळी निबंध 10 ओळी
- डाळिंब निबंध 10 ओळी
- केळ निबंध 10 ओळी
- आंबा निबंध 10 ओळी
- मंदिरदर्शन निबंध 10 ओळी
- सहल निबंध 10 ओळी
- बसस्टैंड निबंध 10 ओळी
- रेल्वे स्टेशन निबंध 10 ओळी
- प्राणिसंग्रहालय निबंध 10 ओळी
- कावळा निबंध 10 ओळी
- पोपट निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कोंबडा निबंध 10 ओळी
- कबुतर निबंध 10 ओळी
- चिमणी पक्षी निबंध 10 ओळी
- मोर निबंध 10 ओळी
- सकाळचे फिरणे निबंध 10 ओळी
- पावसाळा निबंध 10 ओळी
- उन्हाळा निबंध 10 ओळी