महात्मा बसवेश्वर निबंध मराठी – Mahatma Basweshwar Nibandh Marathi
महात्मा बसवेश्वर हे कर्नाटकातील एक महान सत्पुरुष होते. त्यांचा जन्म सन ११३१ साली कर्नाटकात झाला. ज्ञानाच्या शोधासाठी ते कूडलसंगमला गेले. तेथे ते १२ वर्षे वास्तव्याला होते. तेथे त्यांनी अध्यात्माचे अध्ययन केले. त्यानंतर ते मंगळवेढे येथे गेले. तेथे त्यांनी कोषाधिकारी म्हणून काम केले.
लहानपणापासून ते जातिभेद व अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध होते. त्यांनी आंतरजातीय विवाहही घडवून आणला. त्यांनी जनजागृतीचा फार मोठा प्रयत्न केला. “मनात भक्तिभाव बाळगा, केवळ कर्मकांडे करू नका”, असे ते सांगत. “कष्टकऱ्यांना कमी लेखू नये’, असे ते म्हणत.
अशा या महात्म्याने आपली इहलोकातील जीवनयात्रा ११६७ साली संपवली.
पुढे वाचा:
- महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठी
- महागाई एक समस्या मराठी निबंध
- मला लॉटरी लागली तर मराठी निबंध
- मला पडलेले गमतीदार स्वप्न
- मला पंख फुटले तर निबंध मराठी
- मला देव भेटला तर निबंध मराठी
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी