मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ – Marave Pari Kirti Rupe Urave in Marathi
प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणी कधी ना कधी मरण पावतोच. कोणीही अमर नाही. आतापर्यंत कोट्यवधी माणसे या पृथ्वीवर जन्मली आणि मरणही पावली. त्यांतल्या कोणाचे साधे नावही आठवत नाही.
मात्र, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी अशा फार थोड्यांचीच आपल्याला आठवण येते. त्यांचा देह आता पृथ्वीवर नाही. पण त्यांचे कार्य मात्र टिकून आहे. आपल्या कार्याने ही थोर माणसे अमर झाली आहेत.
आपण फक्त स्वत:चाच फायदा पाहता कामा नये. खायचे, प्यायचे व मजा करायची, एवढेच करता कामा नये. हा स्वार्थ आहे. समाजासाठी कार्य केले पाहिजे. मानवजातीचे भले केले पाहिजे. अशा कार्याने आपले नाव अमर होते. आपला देह नष्ट झाला, तरी नाव टिकून राहते. समर्थ रामदासस्वामींनी वरील उक्तीतून हेच सांगितले आहे.
पुढे वाचा:
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी
- भारतातील वनसंपदा निबंध मराठी