मला देव भेटला तर मराठी निबंध – Mala Dev Bhetla Tar Nibandh Marathi
माझा सर्वात आवडता देव गणपतीबाप्पा. घरामधली पूजा मीच करतो. त्यावेळी आमच्या घरातील गणपतीबाप्पाची तसबीर ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घेतो, गणपतीबाप्पाला गंध, हळदकुंकू आणि फुले वाहतो. गणपती उत्सवात आमच्या गावातील सर्व सार्वजनिक गणपतीबाप्पांच्या मूर्तीचे भक्तिभावाने दर्शन घेतात. असा हा माझा आवडता गणपतीबाप्पा मला भेटला तर..
खूप मजा येईल नाही? कारण गणपतीबाप्पा माझ्या मित्रांना न भेटता फक्त मलाच भेटण्यासाठी आला म्हणून मला आनंदच होईल, गणपतीबाप्पाकडे माझ्या लेखी मागण्या त्याला देईन.
वर्गात माझा पहिला क्रमांक आला पाहिजे.
क्रिकेट खेळताना दर वेळी शतकवीर म्हणून माझा गौरव झाला पाहिजे.
मला जादूची चड्डी हवी, त्या खिशातील खाऊ कधीच संपणार नाही आणि असे घडले तर सर्व गरीब मुलांना कॅडबरी, चॉकलेटस्, बिस्किटे, गोळ्या मी भरपूर देणार. त्यामुळे सर्वजण माझे मित्र होतील. हे सर्व घडण्यासाठी माझा आवडता गणपतीबाप्पा मला भेटलाच पाहिजे.
पुढे वाचा:
- मरावे परी कीर्तिरूपे उरावे अर्थ
- मराठी सिनेमा बदलतोय निबंध मराठी
- मराठी बाणा निबंध मराठी
- मराठी असे आमुची मायबोली निबंध मराठी
- मनोरंजनाची आधुनिक साधने निबंध मराठी
- मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मराठी निबंध
- मदर तेरेसा मराठी निबंध
- भ्रष्टाचार निबंध मराठी
- भ्रष्टाचार संपला तर निबंध मराठी
- भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- भाषण कला निबंध मराठी
- भारतीय समाज आणि भारतीय स्त्री निबंध मराठी
- भारतीय संस्कृती मराठी निबंध
- भारतीय शेतकरी निबंध मराठी
- भारतीय लोकशाही निबंध मराठी
- भारतीय राज्यघटना निबंध मराठी
- भारतातील वैज्ञानिक प्रगती निबंध मराठी